तावडे साहेब..राज्यातील जनतेची माफी मागा: मुंडे

तावडे साहेब..राज्यातील जनतेची माफी मागा: मुंडे

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकांचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करा तसेच या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माफी मागावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज ट्विटरवरून ही मागणी केली आहे.या प्रकरणी केवळ पुस्तकाचे वितरण थांवून चालणार नाही तर लेखक प्रकाशकावर कठोर कारवाई करावी तसेच संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Previous articleम्हाडाच्या घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी होणार: उदय सामंत
Next articleआ.तुकाराम कातेंवरील हल्ला ठेकेदारीतून : नवाब मलिक