काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू

मुंबई : पेट्रोल आदी डिझेलच्या दरवाढी विरोधात पुकारलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू झाली आहे.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, शरद रणपिसे, नसीम खान, विजय वडेट्टीवार,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर उपस्थित आहेत.

Previous articleशिरोळ नगरपरिषदेसाठी २१ऑक्टोबरला मतदान
Next articleआगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडीः खा. अशोक चव्हाण