Wednesday, June 7, 2023

मुंबई नगरी विषयी

www.mumbainagri.com या संकेतस्थळाचा शुभारंभ मुंबई येथे १७ ऑक्टोंबर २०१७ रोजी करण्यात आला.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ मंत्रालयातील आणि राजकीय बातम्या राज्यातील वाचकांना वाचण्यास मिळाव्यात या एकमेव हेतूने “मुंबई नगरी” न्यूज पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.या मध्ये राज्याचे मुख्यालय असेलेले मंत्रालय आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्ष्यांच्या प्रत्येक वृत्तास प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या संकेतस्थळावर केवळ राजकीय बातम्यांनाच प्रसिद्धी दिली जात असल्याने राज्यातील वाचकांना राजकीय बातम्या वाचन करण्यास आम्ही एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या “मुंबई नगरी” न्यूज पोर्टलची एम.एस.एम.ई. अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

मुंबई नगरीवरील बातम्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, व्हाट्सअँप, लींकडइनवर शेअर केल्या जातात.

पत्ता

केवळ राजकीय बातम्यांसाठी www.mumbainagri.com वर क्लिक करा

ईमेल

[email protected]
[email protected]

आम्हाला कॉल करा

9769236388
9004934088

कॉपी करू नका.