Saturday, September 5, 2026
Home महाराष्ट्र राज्यात आज पासून ” बिअर ” महाग

राज्यात आज पासून ” बिअर ” महाग

मुंबई दि. 24   राज्यात आजपासून बिअर  तीन ते सहा रूपयांनी महागली आहे.राज्य सरकारने बिअरवरील उत्पादन शुल्कात २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही दरवाढ होणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे.

आजपासून सौम्य ( माईल्ड ) बिअरच्या छोट्या बाटलीसाठी ३ रूपये ज्यादा आकारावे  लागतील तर कडक ( स्ट्राँग) बिअरच्या छोट्या ( टिन) बाटलीसाठी ४ रुपये  ज्यादा आकारावे लागतील.  सौम्य ( माईल्ड) बिअरच्या मोठ्या बाटलीसाठी ५ रूपये ज्यादा द्यावे लागतील तर कडक  (स्ट्राँग) बिअरच्या मोठ्या बाटलीसाठी ६ रुपये ५ पैसे ज्यादा द्यावे लागतील.

राज्यात अनेक  कंपनीच्या बिअरची किंमत वेगवेगळी आहे, त्यामुळे  कोणत्या कंपनीची बिअर जास्त महाग होणार हे स्पष्ट होऊ झालेले नाही. किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग सारख्या बिअर कंपन्यांच्या छोट्या ( टिन)बाटलीची किंमत सध्या ६० ते ११० रूपयांपर्यंत आहे तर मोठ्या बाटलीची किंमत ११० रूपये ते २३० रुपयांच्या पर्यंत आहे. या दरवाढीमुळे उत्पादन शुल्क विभागाला  १५० कोटींचा अधिक महसूल मिळणार आहे.

Previous articleपोलीस दलाच्या आधुनिकिकरणास “देणगी ” स्विकारण्यास मान्यता 
Next articleआता नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची थेट निवड होणार
कॉपी करू नका.
romototo slot jp romototo slot pulsa romototo romototo romototo https://cs.webtestsdev.com/ slot pulsa slot jp https://crystaleez.com/ https://lissfactory.com/ https://romototo.it.com/ situs romototo slot deposit pulsa slot pulsa axis slot pulsa slot deposit 10k