भाजपच्या दुस-या यादीतही खडसे, तावडे वेटिंगवर

भाजपच्या दुस-या यादीतही खडसे, तावडे वेटिंगवर

मुंबई नगरी टीम

मुंबई : काल जाहीर केलेल्या १२५ जणांच्या यादीत स्थान न मिळालेले एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना आज जाहीर झालेल्या भाजपच्या दुस-या यादीतही वेटिंगवर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपने आज १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नमिता मुंदडा यांना केज मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज जाहीर करण्यात आलेली १४ जणांची यादी पुढील प्रमाणे-

Previous articleकाँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा
Next articleराष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची यादी जाहीर,रोहित पवार यांना कर्जत मधून उमेदवारी