राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची यादी जाहीर,रोहित पवार यांना कर्जत मधून उमेदवारी

राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची यादी जाहीर,रोहित पवार यांना कर्जत मधून उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी असताना आज राष्ट्रवादी कॅांग्रेसने आपली ७७ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिली आहे. श्रीवर्धनमधून खासदार सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, पंढरपूर भारत भालके, कोरेगाव शशिकांत शिंदे तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

आज जाहीर करण्यात आलेली ७७ जणांची यादी पुढील प्रमाणे-

Previous articleभाजपच्या दुस-या यादीतही खडसे, तावडे वेटिंगवर
Next articleमनसेच्या दुस-या यादीत वरळीचा उल्लेख नाही