मुंबई ठाणे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर By मुंबई नगरी - July 30, 2018 ठाणे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर मुंबई : गृह विभागाने आज भारतीय पोलीस सेवेतील ११ वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,ठाणे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली आहे. आज करण्यात आलेल्या बदल्या पुढील प्रमाणे