ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा लोकलने प्रवास करतात !

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा लोकलने प्रवास करतात !

मुंबई : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी  सीएसएटी ते मुलुंड असा लोकल प्रवास केला.या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथिल महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने मुंबई, उपनगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि रस्ते वाहतुकीमुळे लागणारा वेळ वाचवण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाश्यांसोबत संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सीएसटी ते मुलुंड लोकल प्रवास केला. प्रवासादरम्यान मंत्री बावनकुळे यांनी सहप्रवाशी आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

Previous articleईव्हीएम हटवले तर भाजप सरकार पडेल : राज ठाकरे
Next articleनंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश