अखेर महामंडळावरील नियुक्त्या जाहीर
मुंबई : राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण २१ नियुक्त्या आज जाहीर केल्या आहेत.जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये १० महामंडळे,६ मंडळे, २ प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.