इंधनावरील दुष्काळ कराचा लेजाजोखा सार्वजनिक करा : खा. सुप्रिया सुळे

इंधनावरील दुष्काळ कराचा लेजाजोखा सार्वजनिक करा : खा. सुप्रिया सुळे

मुंबई : गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवर कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या दुष्काळी कराचा विनियोग कसा करण्यात आला याचा लेखाजोखा सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

इंधनावरील राज्याचे कर कमी करण्यास आपले सरकार तयार नाही. गेले वर्षभरात दुष्काळ कराच्या नावाखाली सरकारच्या तिजोरीत जमा झालेली रक्कम आणि त्या रकमेचा कर्जमाफीसाठी झालेला विनियोग याचा सविस्तर लेखाजोखा सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज ट्विटरद्वारे केली आहे.

Previous articleमंत्र्याच्या पीएला पैसे दिल्याचा आरोप बिन बुडाचा
Next articleराज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ” शाॅक”