खा.राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा

खा.राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्वाची बैठक सुरू आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आघाडी संदर्भात गाठीभेटींना सुरूवात केली असतानाच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्वपूर्ण बैठकीस सुरुवात झाली आहे.या बैठकीला आ.कपिल पाटील व ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित आहेत.

Previous articleलोकसभेसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक सुरू
Next articleशरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाही