शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाही
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत.यासंदर्भात आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूकवपुण्यातून लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या राष्ट्रवादी पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्आसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.राष्ट्रवादी काॅग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.