निवडणूकीच्या तोंडावर भाजपकडून अनेकांची महामंडळावर वर्णी

निवडणूकीच्या तोंडावर भाजपकडून अनेकांची महामंडळावर वर्णी

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने राज्यातील विविध महामंडळावर कार्यकर्त्यांची सदस्यपदी नेमणूक केल्यानंतर आता भाजपने आपल्या कोट्यातील विविध महामंडळावर कार्यकर्त्यांची सदस्यपदी वर्णी लावली आहे.गेल्या चार सालापासून प्रतिक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधा-यांनी  महामंडळावर सदस्य म्हणून नेमणूक केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे तर डावलले गेलेल्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.नेमणूक करण्यात आलेल्या पत्रावर मात्र आचारसंहितेपूर्वीची म्हणजेच ५ मार्च २०१९ ही तारीख आहे.

विविध महामंडळावर सदस्यपदी नेमणूक केलेल्यांची यादी पुढील प्रमाणे

( टाईप  केलेली नावे शिवसेनेची तर पेनाने लिहिलेली नावे ही भाजपची आहेत )

 

 

Previous articleराज्यात युतीच्या २५ सभा
Next articleयंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांच्या हाती “विजयाचा दोर”