मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा वाढता दिसत आहेत. आज एकाच दिवशी तब्बल १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले.तर दुसरीकडे बरे होणा-या रूग्णांची संख्याही वाढत आहे.राज्यात आजच्या दिवशी ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले असल्याने राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्क्यावर गेले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.आज एकूण ३२८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज निदान झालेले १६ हजार ८६७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), ठाणे मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), पुणे मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख १० हजार २०० नमुन्यांपैकी ७ लाख ६४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०५ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख १२ हजार ०५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,४३,३८९) बरे झालेले रुग्ण- (१,१५,५००), मृत्यू- (७५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,९७१)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१,२९,८५४), बरे झालेले रुग्ण- (१,०५,८४२), मृत्यू (३७४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२६४)
पालघर: बाधीत रुग्ण- (२४,९६१), बरे झालेले रुग्ण- (१७,७४८), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६३९)
रायगड: बाधीत रुग्ण- (२९,२५८), बरे झालेले रुग्ण-(२३,१४५), मृत्यू- (७७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३३६)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३९२१), बरे झालेले रुग्ण- (२२९२), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४९३)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (११०१), बरे झालेले रुग्ण- (६२२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५९)
पुणे: बाधीत रुग्ण- (१,६९,४४८), बरे झालेले रुग्ण- (१,१६,०६२), मृत्यू- (४०२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९,३६५)
सातारा: बाधीत रुग्ण- (१२,९२५), बरे झालेले रुग्ण- (७७०७), मृत्यू- (३२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८८८)
सांगली: बाधीत रुग्ण- (११,८३५), बरे झालेले रुग्ण- (६८६९), मृत्यू- (४०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५६३)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२०,९८९), बरे झालेले रुग्ण- (१४,१९६), मृत्यू- (५९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१९४)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१८,९०७), बरे झालेले रुग्ण- (१३,५१७), मृत्यू- (७५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६३६)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३७,५०३), बरे झालेले रुग्ण- (२६,३४७), मृत्यू- (८५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,२९८)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१९,६६१), बरे झालेले रुग्ण- (१५,२२६), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५३)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२६,०७३), बरे झालेले रुग्ण- (१८,१९१), मृत्यू- (८३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०४५)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२३५९), बरे झालेले रुग्ण- (१२०९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७०)
धुळे: बाधीत रुग्ण- (७५२३), बरे झालेले रुग्ण- (५१३६), मृत्यू- (२०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७८)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२२,६०७), बरे झालेले रुग्ण- (१६,१३८), मृत्यू- (६५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८१३)
जालना: बाधीत रुग्ण-(४१८६), बरे झालेले रुग्ण- (२७९३), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६३)
बीड: बाधीत रुग्ण- (४६१२), बरे झालेले रुग्ण- (२९३६), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१५५८)
लातूर: बाधीत रुग्ण- (७५६६), बरे झालेले रुग्ण- (४५५९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७४४)
परभणी: बाधीत रुग्ण- (२४८८), बरे झालेले रुग्ण- (११५१), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६२)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (१४३९), बरे झालेले रुग्ण- (१११४), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९०)
नांदेड: बाधीत रुग्ण- (६५८२), बरे झालेले रुग्ण (३१६५), मृत्यू- (२१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२०५)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५६७२), बरे झालेले रुग्ण- (३६०३), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१९)
अमरावती: बाधीत रुग्ण- (४९४९), बरे झालेले रुग्ण- (३७७९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४६)
अकोला: बाधीत रुग्ण- (३७७८), बरे झालेले रुग्ण- (२९८६), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३९)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१६४०), बरे झालेले रुग्ण- (१२८५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३२६८), बरे झालेले रुग्ण- (२१०६), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८९
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३०८१), बरे झालेले रुग्ण- (१९०८), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०२)
नागपूर: बाधीत रुग्ण- (२६,१८२), बरे झालेले रुग्ण- (१४,०७५), मृत्यू- (६७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,४३४)
वर्धा: बाधीत रुग्ण- (८१९), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४१)
भंडारा: बाधीत रुग्ण- (९५५), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (८१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५६)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (१०४८), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७४)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (५७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४२)
एकूण: बाधीत रुग्ण-(७,६४,२८१) बरे झालेले रुग्ण-(५,५४,७११), मृत्यू- (२४,१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३६),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,८५,१३१)