पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

मुंबईतील चर्नीरोड स्ठानकाजवळ असलेल्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. या घटनेत दोनजण जखमी झाल्याची माहितीही समोर येते आहे. मागील आठवड्यात याच पुलासाठी पथनाट्याच्या माध्यमातून ‘गेट वर्क सुन’ हे आंदोलनही झाले होते.

Previous articleदिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी
Next articleमहादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या