एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक

 

एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक

मुंबई दि.15 सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. उद्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार असल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Previous articleमोदी सरकार विरोधात सिन्हा-पटोले यांच्यात खलबते
Next articleचर्चा निष्फळ, एसटी कर्मचारी संपावर जाणार