आम्ही शिवसेनेतच , अफवांवर विश्वास ठेवू नका

आम्ही शिवसेनेतच , अफवांवर विश्वास ठेवू नका

मुंबई दि.२५ मनसेतुन शिवसेनेत  दाखल झालेले सहा नगरसेवक परत मनसेत दाखल झाल्याच्या बातम्या या अफवा असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेत असून , शिवसेनेतच राहणार असल्याचे सह्यांचे प्रसिध्दीपत्रक  आज प्रसिध्दीस दिले आहे.

Previous articleउद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होणार
Next articleवसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here