अखेर मंत्रालयातील ड्रामा संपला

अखेर मंत्रालयातील ड्रामा संपला

मुंबई दि.१० मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आपल्या मागण्यासाठी सातव्या मजल्याच्या सज्जावर चढलेल्या तुळजापूरच्या ज्ञानेश्र्वर साळवे या तरूणाला अखेर दिड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

आनंद उर्फ ज्ञानेश्वर साळवे, या तुळजापूर , उस्मानाबाद जिल्ह्यातील
या तरूणाशी शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री ( ग्रामिण ) दिपक केसरकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने या तरूणाने आत्महत्येचा निर्णय बदलला.

Previous articleमंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून तरूण शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न
Next articleसरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मंत्रालयावर धडकू लागलेत!