केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना मातृशोक

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना मातृशोक

हौसाआई आठवले यांचे निधन

मुंबई दि.१६ रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज गुरूवारी सकाळी ६.३० वाजता गुरुनानक रुग्णालय बांद्रा मुंबई येथे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले.त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी ११ .३० वाजल्यापासून त्यांच्या राहत्या घरी संविधान बंगला बांद्रा येथे ठेवण्यात येणार आहे .त्यानंतर आज सायंकाळी ५ वाजता बांद्रा पूर्व शासकीय वसाहत ;उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे .

 

Previous articleतर सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही
Next articleमुख्यमंत्र्यांनी माफी न मागितल्यास नाभिक समाज तीव्र आंदोलन करणार