नितेश राणेंची गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना अब्रुनुकसानीची नोटीस

नितेश राणेंची गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना अब्रुनुकसानीची नोटीस

मुंबई दि.३०    काॅग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. काल बुधवारी २९ तारीख होती. या तारीखेला कोर्टात असलेल्या केसचे काय झाले असा सवाल आ. राणे यांनी केसरकर यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. केसरकर आपणाला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लवकरच आपण न्यायालयात भेटू असेही आमदार नितेश राणेंचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Previous articleगुजरातमध्ये भाजपला १०७ ते ११० जागा मिळतील
Next articleप्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात निवडणूक अटळ