शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी यशवंत सिन्हांशी केली चर्चा

शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी यशवंत सिन्हांशी केली चर्चा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली यशवंत सिन्हा यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही यशवंत सिन्हा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

अकोल्यातील आंदोलनानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणे पसंत केले. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंत सिन्हा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली यशवंत सिन्हा यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत सिन्हा यांच्यासोबत बोलण्यास नकार दिल्याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी सांगितले.

Previous articleभाजपने जनतेचा विश्वासघात केला 
Next articleनितीन आगे हत्या प्रकरणी सरकार उच्च न्यायालयात दाद मागणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here