नितीन आगे प्रकरणी आरपीआय ( खरात ) ची मंत्रालयावर धडक

नितीन आगे प्रकरणी आरपीआय ( खरात ) ची मंत्रालयावर धडक

मुंबई : खर्डा येथिल नितीन आगे या दलित युवकाच्या हत्ये प्रकरणातील १३ साक्षीदार फितुर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आरपीआय खरात गटाने आज मंत्रालयाच्या गेट समोर धरणे आंदोलन केले.

Previous articleनितीन आगे हत्या प्रकरणी सरकार उच्च न्यायालयात दाद मागणार
Next articleनारायण राणे दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर