कमला मिल प्रकरणी पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

कमला मिल प्रकरणी पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई : कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.या पबमध्ये मोकळ्या जागेचा बेकायदा वापर होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.तर; जी साऊथ वॉर्ड  सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मधुकर शेलार , महाले (सब इंजिनिअर), पडगिरे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), धनराज शिंदे (ज्युनिअर इंजिनियर), एस. एस. शिंदे (अग्निशमन अधिकारी) अशी निलंबित करण्यात आलेल्या पाच अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Previous articleकमला मिल कंपाऊडच्या आगीची चौकशी फास्ट ट्रॅक न्यायालयात करावी
Next articleकमला मील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here