महानगरपालिकेला इमारतींचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महानगरपालिकेला इमारतींचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई :  कमला मिल्स कपाऊंड दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देवून त्यांनी हि घटना कशी घडली याची माहिती घेतली  त्यांनी मुंबई महानगरपालिकेला इमारतींचे ऑडिट करण्याचे आदेश यावेळी दिले या प्रकरणी बेजबाबदार काम करणा-या दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कमला मिल  आगीच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासह या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री  फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

Previous articleकमला मील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा
Next articleस्थानिक भूमीपूत्रांच्या पाठीशी ठाम उभा राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here