भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी

मुंबई : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Previous articleसर्वांनी शांतता बाळगण्याचे शरद पवार यांचे आवाहन
Next articleसमाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here