राज्यातील काॅग्रेसचे नेते राहुल गांधीच्या भेटीला

राज्यातील काॅग्रेसचे नेते राहुल गांधीच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आता काही वेळापूर्वीच दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम उपस्थित होते.

Previous articleजिग्नेश मेवाणीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
Next articleछात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here