छाती किती इंचाची आहे; त्यापेक्षा शौर्य महत्वाचे

छाती किती इंचाची आहे; त्यापेक्षा शौर्य महत्वाचे

उध्दव ठाकरे यांची टिका

मुंबई : छाती किती इंचाची आहे या पेक्षा त्यामध्ये किती शौर्य आहे हे महत्वाचे आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लगावत मित्र पक्ष भाजपावर खरपूस शब्दात टीका केली.

वरळी येथिल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्वलंत मुद्यांवर भाष्य करत टीकेची तोफ डागली. त्यांनी केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या नौदला विरोधातील वक्तव्यावर आक्षेप घेतला . गडकरींचे भाषण ऐकून पायाची आग मस्तकात गेली. एवढेच असेल तर सैनिकांचे फुकटाचै श्रेय तुम्ही लाटू नका . त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा घुसला आहे अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

Previous articleवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार
Next articleसंबंधित शेतक-याला २ लाख १८ हजार नुकसान भरपाई दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here