सरकार निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय घेईल

सरकार निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय घेईल

धनंजय मुंडे

वसमत :  राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला.

हल्लाबोल यात्रेत वसमत जि परभणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
तुमच्या-माझ्या प्रश्नांसंबंधी या सरकारला काही देणंघेणं नाही.मांसबंदी करुन हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी मुंडे यांनी केला.

Previous article‘पद्मावत’ला मनसेचे सुरक्षा कवच !
Next articleराज्यात हिंदू धर्मात प्रवेश करणा-यांच्या संख्येत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here