संविधान बचाव रॅलीला सुरूवात

संविधान बचाव रॅलीला सुरूवात

मुंबई : विरोधी पक्षांच्या संविधान बचाव रॅलीला सुरूवात झाली आहे. भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीमध्ये शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, राजू शेट्टी, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी सहभागी. विरोधी पक्षांची संविधान बचाव रॅली. आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया रॅली. अनेक दिग्गज नेते संविधान बचाव रॅलीत उपस्थित.

Previous articleगांव तिथे विकास’ दौ-याला तपोवन येथून धडाक्यात प्रारंभ
Next articleआवाज तर दणदणीत मग तो दाबतोय कोण