काॅग्रेस राष्ट्रवादीच्या काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात

काॅग्रेस राष्ट्रवादीच्या काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात

मुंबई : विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु झाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे माजी मंत्री नसीम खान, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत.

Previous articleशेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करा!
Next articleजातप्रमाणपत्र पडताळणीसाठी ग्रा.पं.सदस्य, सरपंचांना मुदतवाढ