पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईत आगमन

मुंबई :   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छ्त्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही वेळापूर्वी  आगमन झाले असून, राज्यपाल चे. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खा. रावसाहेब दानवे आदींनी केले स्वागत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  नवी मुंबई येथिल विमानतळाचे भूमिपूजन होणार आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन
Next article“हो गयी भूल कमल का फूल” हा विचार लक्षात ठेवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here