राहुल गांधी यांचे शिवाजी महाराजांना मराठीतून अभिवादन 

राहुल गांधी यांचे शिवाजी महाराजांना मराठीतून अभिवादन 

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी मराठीत ट्वीट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

शिवजयंती निमित्त काॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून अभिवादन केले आहे. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणा-या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा असे राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून अभिवादन केले आहे.

Previous articleमाजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन
Next articleजोपर्यंत धर्मा पाटलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही