भुजबळांच्या प्रकृतीची परिस्थिती मांडतांना आ. जयंत जाधव झाले भावनिक !

भुजबळांच्या प्रकृतीची परिस्थिती मांडतांना आ. जयंत जाधव झाले भावनिक !

मुंबई : विधानपरिषदेचे कामकाज सुरु होताच आ. कपिल पाटलांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला उपस्थित केला.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत याकडे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले तर छगन भुजबळ यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.भुजबळ यांच्या हलाखीच्या परिस्थिती मांडतांना आमदार जयंत जाधव भावनिक झाले.महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेच्या अाराेपाखाली आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोटदुखी आणि अस्थमावर उपचार सुरू आहेत.

Previous articleपरिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
Next articleविधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षांना सापत्न वागणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here