काॅग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी

काॅग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : येत्या २३ मार्चला होणा-या राज्यसभेच्या व्दिवार्षिक निवडणूकीसाठी काॅग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

काही वेळापूर्वीच काॅग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून महाराष्ट्रातुन जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठविण्याचा काॅग्रेसने निर्णय घेतला असून, केतकर हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Previous articleकिसान मोर्चाचा धसका : चर्चा करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत
Next articleभाजपची केरळच्या व्ही.मुरलीधरन यांना उमेदवारी