नारायण राणे आणि व्ही.मुरलीधरन यांचे उमेदवारी अर्ज दाखल

नारायण राणे आणि व्ही.मुरलीधरन यांचे उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपने तिस-या जागेसाठी केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.त्यानुसार आज भाजपचे राज्यसभा उमेदवार नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संसदिय कामकाजमंत्री गिरिश बापट आदी उपस्थित होते.

Previous articleराज्यसभेसाठी कुमार केतकरांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleभाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणूकीत रंगत !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here