तब्बल २७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

तब्बल २७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई :  राज्य सरकारने आज तब्बल २७ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी यू.पी. एस. मदान यांची तर  मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आयुक्तपदी आर.ए. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणून डी.के.जैन यांची नियुक्ती झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणात सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

Previous articleभिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न
Next articleइंग्रज काळांपेक्षा जास्त दंडेलशाही भाजपच्या सत्ताकाळात