परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी

परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली मतदार संघातुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. त्यांनी काॅग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख यांचा पराभव केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान घेण्यात आले. परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली आहे.त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. विप्लव बाजोरिया हे २५६ मते तर काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली आहेत.

Previous articleपाठीत वार करणाऱ्यांना धडा शिकवा : योगी आदित्यनाथ
Next articleकोकणात शिवसेनेला धक्का : अनिकेत तटकरे विजयी