राज्यातील १० आयपीएस अधिका-यांच्या बदल्या
मुंबई : राज्य शासनाने राज्यातील १० भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांच्या आज बदल्या केल्या असून, औरंगाबादमधिल कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठविलेले यशस्वी यादव यांची बदली विशेष पोलीस महानिरिक्षक सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा मुंबई येथे करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेले आयपीएय अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे-