भुजबळ परिवार शरद पवार यांच्या भेटीला !
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल कार्यक्रमाचा समारोप आज पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकताच जामीन मिळालेले राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आणि पुत्र आमदार पंकज भुजबळ आणि बंधु बापू भुजबळ यांनी आज पुणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.