भारनियमन बेकायदेशीर – महाराष्ट्रातील भारनियमन तात्पुरते

मुंबई : महाराष्ट्रात मागील दोन-तीन दिवसांपासून साधारणपणे १५00 मेगावॅट भारनियमन सुरू असून महावितरणकडून विजेची दररोजची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन हे तात्पुरते आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

विजेबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज व मागणी यांचा ताळमेळ घातला होता. कोळशावर आधारित 8 पान ७ वर..महावितरणकडून आयोगासमोर सध्या उपलब्ध असलेली वीजक्षमता ३३,५00 मेगावॅट इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये ९ हजार मेगावॅट क्षमता अतिरिक्त असून यामुळे निर्मिती प्रकल्प विजेच्या मागणीअभावी बंद ठेवावे लागतात व त्यांना किमान स्थिर आकार द्यावा लागतो. त्यामुळे कंपनीने आपल्या दरवाढीच्या याचिकेमध्ये ४ हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. आयोगाकडून नोव्हेंबर २0१६ मध्ये २0१७ ते २0२0 या ३ वर्षांसाठी ६५00 ते ६000 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निश्‍चित केली आहे व स्थिर 8 पान ७ वर..मुंबई : महावितरणच्या माध्यमातून ४ मे रोजी जाहीर करण्यात आलेले ४ हजार मेगावॅटचे भारनियमन हे शेती, उद्योग, व्यापार व सर्वसामान्य ग्राहक यांचे नुकसान करणारे आहे. त्यामुळे या बेकायदेशीर व आदेशबाह्य भारनियमनाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे. हे भारनियमन महावितरण, महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे मालक असलेल्या राज्य सरकारच्या भोंगळ, नियोजनशून्य, गलथान कारभाराचा नमुना असून आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर हे मांडण्यात येणार आहे.वीज ग्राहक संघटना दाखल करणार याचिका?मुंबई : विविध कारणांमुळे राज्?यात गेल्?या काही दिवसांत विजेची कमतरता जाणवत आहे. राज्?यात सध्या १ हजार ५00 मेगावॅटचे भारनियमन करण्यात येत आहे. मात्र कोळशाच्या पुरवठय़ात लवकरच वाढ होणार असून तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले संचदेखील सुरू होणार असल्?याने येत्?या चार-पाच दिवसांत भारनियमन बंद होईल, असा विश्‍वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्?त केला आहे. गेल्?या वर्षीच्या तुलनेत यंदा विजेची मागणी २ हजार मेगावॅटने वाढली आहे. त्?यातच कोळसा कमी प्रमाणात उपलब्?ध होत होता.

Next articleसिंचन घोटाळ्याचा डाग लागलेले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here