मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सलग तिस-या दिवशी कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.आज ५ हजार २५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याने राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ८८३ वर पोहचली आहे. तर राज्यात सध्या ७३ हजार २९८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. आज एकूण १८१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात एकूण २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के एवढे झाले आहे.
९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१,जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (७६,७६५), बरे झालेले रुग्ण- (४३,५४५), मृत्यू- (४४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,७४९)
ठाणे: बाधीत रुग्ण- (३६,००२), बरे झालेले रुग्ण- (१४,६५६), मृत्यू- (८७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,४७४)
पालघर: बाधीत रुग्ण- (५५७८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८५६)
रायगड: बाधीत रुग्ण- (३९८०), बरे झालेले रुग्ण- (२००३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८०)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५७०), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२१८), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
पुणे: बाधीत रुग्ण- (२१,३०३), बरे झालेले रुग्ण- (१०,९४३), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६२०)
सातारा: बाधीत रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
सांगली: बाधीत रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८४१), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२६३४), बरे झालेले रुग्ण- (१४४४), मृत्यू- (२५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (४१११), बरे झालेले रुग्ण- (२१६६), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२७)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४२३), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
जळगाव: बाधीत रुग्ण- (३३०१), बरे झालेले रुग्ण- (१८४५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२८)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)
धुळे: बाधीत रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८०)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (५१०७), बरे झालेले रुग्ण- (२२९६), मृत्यू- (२३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७२)
जालना: बाधीत रुग्ण- (५३५), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८)
बीड: बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
लातूर: बाधीत रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
परभणी: बाधीत रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)
अकोला: बाधीत रुग्ण- (१५०९), बरे झालेले रुग्ण- (९२५), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१०)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२२८), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१४४८), बरे झालेले रुग्ण- (११०१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३२)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,६९,८८३), बरे झालेले रुग्ण- (८८,९६०), मृत्यू- (७६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(७३,२९८)