एस टी कर्मचा-यांच्या वेतनाचा तिढा कायम; चौथ्या दिवशीही संप सुरूच.

एस टी कर्मचा-यांच्या वेतनाचा तिढा कायम; चौथ्या दिवशीही संप सुरूच.
मुंबई दि.19 एस.टी कर्मचा-यांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी  बेमुदत संप सुरू असून ‘ काल परिवहन मंत्री  दिवाकर रावत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वेतन वाढीचा प्रस्ताव हा अनेक त्रुटी असलेला आहे तसेच कर्मचा-यांच्या मुळ वेतनात सरसकट 2.57 टक्के देण्यात आलेली नाही त्यामुळे वेतननिश्चिती फरक पडत असून अत्यंत कमी वेतनवाढ देऊ केलेली आहे. एस.टी. कर्मचा-यांचा मुळातच अत्यंत कमी पगार  (8ते9 हजार) आहेत त्यातच 4 ते 5 हजार पगारवाढ होणार असल्याने अल्पशा वेतनामध्ये काम करणे शक्य नाही त्यामुळे सदरचा प्रस्तावित वेतन वाढीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने नाकारला आहे.
Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here