खा. सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमीवर जावून घेतले दर्शन

खा. सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमीवर जावून घेतले दर्शन

नागपूर :  येथील दीक्षाभूमीवर जावून खासदार सुप्रिया सुळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे आणि भगवान गौतम बुध्दांचे दर्शन घेतले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार विरोधी सुरु केलेल्या हल्लाबोल पदयात्रेचा समारोप नागपूर येथे झाला. गेले ११ दिवस पदयात्रा काढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे नागपूर येथे दाखल झाल्या आहेत.दीक्षाभूमीवर त्यांनी बुध्दवंदना केली. त्यांनतर त्यांनी ध्यानधारणाही केली.

Previous article
Next articleविधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here