मोदी हे नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा श्रेष्ठ

मोदी हे नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा श्रेष्ठ

खा.काकडे यांच्याकडून कौतुक

पुणे : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा भराभव होईल असे भाकीत वर्तविणारे भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कौतुक केले आहे.

गुजरात निवडणूकीचे भाकित अंगलट आल्यानंतर भाजपने खा. काकडे यांचे कानउपटले आहेत. त्यानंतर खा. काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.भाजप पक्ष आपल्याला आई समान,तर पंतप्रधान मोदी पित्या समान आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लहान भावाप्रमाणे आहेत असे कौतुक काकडे यांनी केले आहे.

Previous articleतब्बल ३५ महामंडळे बंद करणार ?
Next articleआता भाजपात कोणालाही मुक्त प्रवेश !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here