भाजप नेते दादासाहेब मुंडे यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश

भाजप नेते दादासाहेब मुंडे यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : बीड जिल्ह्यातील भाजप नेते दादासाहेब मुंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी कांग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश , विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous articleदादरमध्ये रंगणार दोन दिवासीय गोवा फेस्टीवल २०१८
Next articleसमाज माध्यमांतून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here