दुधात भेसळ करणा-यांना तीन वर्षाची शिक्षा

दुधात भेसळ करणा-यांना तीन वर्षाची शिक्षा

मुंबई : दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यात येणार असून, दुधात भेसळ करणा-यांना तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली.

राज्यात भेसळयुक्त दूधाची विक्री होत असून,भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना अमित साटम , मनिषा चौधरी, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी उपस्थित केली होती.दुधात भेसळ करणा-यांविरोधात तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली.

Previous articleभाजपचे मनुवादी स्वरुप समोर आले
Next articleरोह्याचे दुसरं भोपाळ करायचं होतं का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here