२ एप्रिलपासून राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रात “हल्लाबोल”

२ एप्रिलपासून राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रात “हल्लाबोल”

मुंबई : राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे.विदर्भ , मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रानंतर आता राष्ट्रवादी काॅग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले असून,या यात्रेची सुरूवात २ एप्रिल पासून कोल्हापूर मधून होणार आहे तर; समारोप पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे १२ एप्रिल रोजी होईल.या यात्रेत पक्षाचे खासदार आमदार पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रा कार्यक्रम (कोल्हापूर ते पुणे)
—————————————————
कोल्हापूर जिल्हा

रविवार, दि. १ एप्रिल २०१८
सर्व नेते – सर्किट, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे मुक्काम.

सोमवार, दि. २ एप्रिल २०१८
सकाळी
०८.३० – महालक्ष्मी दर्शन, कोल्हापूर
१०.०० – हल्लाबोल आंदोलन – मुरगुड, ता.कागल, जि.कोल्हापूर

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – भुदरगड, जि.कोल्हापूर

सायं.
०६.०० – हल्लाबोल आंदोलन – दसरा चौक, कोल्हापूर शहर

रात्री मुक्काम कोल्हापूर
—————————————————
मंगळवार, दि. ३ एप्रिल २०१८
कोल्हापूर जिल्हा
सकाळी
१०.०० – हल्लाबोल आंदोलन – नेसरी, ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर

दुपारी
०४.३० – पत्रकार परिषद – सर्किट हाऊस, कोल्हापूर

सायं.
०६.०० – हल्लाबोल आंदोलन – नागरपालिकेसमोर, जयसिंगपूर, ता.शिरोळ

रात्री मुक्काम सांगली
—————————————————
सांगली जिल्हा
बुधवार, दि. ४ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – आपटीपाडी, जि.सांगली

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – जत, जि.सांगली

सायं.
०६.०० – हल्लाबोल आंदोलन – मिरज, जि.सांगली
०७.३० – हल्लाबोल आंदोलन – सांगली

रात्री मुक्काम सांगली
—————————————————
सांगली जिल्हा
गुरूवार, दि. ५ एप्रिल २०१८
सकाळी
१०.३० – हल्लाबोल आंदोलन – तासगाव, जि.सांगली

दुपारी
०२.३० – हल्लाबोल आंदोलन – पलूस, जि.सांगली

सायं.
६०.०० – हल्लाबोल आंदोलन – शिराळा, जि.सांगली
०७.३० – हल्लाबोल आंदोलन – इस्लामपूर

रात्री मुक्काम इस्लामपूर
—————————————————
सोलापूर जिल्हा
शुक्रवार, दि. ६ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – महुद, ता.सांगोला, जि.सोलापूर

दुपारी
०४.०० – हल्लाबोल आंदोलन – मोहोळ, जि.सोलापूर

रात्री
०७.०० – हल्लाबोल आंदोलन – सोलापूर

रात्री मुक्काम सोलापूर
————————————————–
सोलापूर जिल्हा
शनिवार, दि. ७ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – टेंभुर्णी, ता.माढा, जि.सोलापूर

दुपारी
०५.०० – हल्लाबोल आंदोलन – वैराग, ता.बार्शी, जि.सोलापूर

*रात्री*
०८.०० – हल्लाबोल आंदोलन – कुर्डुवाडी, जि.सोलापूर

रात्री मुक्काम अकलूज
—————————————————
सातारा जिल्हा
रविवार, दि. ८ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – दहिवडी, जि.सातारा

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – कोरेगाव, जि.सातारा

सायं.
०६.३० – हल्लाबोल आंदोलन – सातारा

रात्री मुक्काम कराड
————————————————–
सातारा जिल्हा
सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८
सकाळी
०९.३० – आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन – प्रितिसंगम, कराड

११.०० – हल्लाबोल आंदोलन – पाटण, जि.सातारा

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – उंब्रज, जि.सातारा

सायं.
०६.०० – हल्लाबोल आंदोलन – वाई, जि. सातारा

रात्री मुक्काम पुणे
—————————————————
पुणे जिल्हा
मंगळवार, दि. १० एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – शिरूर, जि.पुणे

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे

सायं.
०५.०० – हल्लाबोल आंदोलन – खेड, जि.पुणे
०७.३० – हल्लाबोल आंदोलन – भोसरी, जि.पुणे

रात्री मुक्काम पुणे
—————————————————
पुणे जिल्हा
बुधवार, दि. ११ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – मावळ, जि.पुणे

दुपारी
०३.०० – हल्लाबोल आंदोलन – खडकवासला, जि.पुणे

सायं.
०७.०० – हल्लाबोल आंदोलन – चिंचवड, जि.पुणे

रात्री मुक्काम पुणे
—————————————————
पुणे जिल्हा
गुरूवार, दि. १२ एप्रिल २०१८
सकाळी
११.०० – हल्लाबोल आंदोलन – दौंड, जि.पुणे

दुपारी
०४.०० – हल्लाबोल आंदोलन – पुरंदर, जि.पुणे

सायं.
०७.३० – हल्लाबोल आंदोलन – वडगाव-शेरी, पुणे

Previous articleनीति आयोगाच्या डिस्ट्रिक्टस” क्रमवारीत महाराष्ट्रातील ४ जिल्हे ठरले “महत्वाकांक्षी”
Next articleकर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here