बापु इन्हे माफ करना, आजकल सौ चुहे खाकर उपहास किया जा रहा करे

बापु इन्हे माफ करना, आजकल सौ चुहे खाकर उपहास किया जा रहा करे

कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची मोदी आणि भाजपच्या उपवास आंदोलनावर मार्मिक टीका

पुणे : बापू, इन्हें माफ़ करना
कुछ आदतें जानवरों से आयी है
सौ चुहे खाकर भी
बिल्ली उपवास करने जा रही है !

ही पत्रकार रामराजे शिंदे यांची कविता वाचून दाखवत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या उपहास आंदोलनावर मार्मिक टीका केली केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान सासवड पुणे येथे झालेल्या आजच्या सभेत धनंजय मुंडे नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या आजच्या उपहास आंदोलनावर टीका करतांना म्हणाले की, विरोधी पक्षाचे खासदार संसदेचे कामकाज चालू देत नाही म्हणून देशाचे पंतप्रधान व भाजपचे खासदार आपआपल्या मतदारसंघात उपोषणाला बसले आहेत. मी पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छितो की भाजप विरोधी पक्षात असताना तीन महिने अधिवेशन चालले नव्हते तेव्हा गप्प का होता?

भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. भाजपला माहिती आहे की ते पुढच्या निवडणुकांनंतर विरोधी पक्षात असणार, त्यामुळे आतापासूनच आंदोलनांची सवय लावून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे. बहुमत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर आजची तारीख इतिहासात नोंदली जाईल असेही मुंडे म्हणाले.

आजच्या या उपहास आंदोलनाच्या अनुषंगाने दिल्लीतील झी 24 तासचे पत्रकार रामराजे शिंदे यांनी लिहिलेल्या आणि अल्पावधीत प्रचंड व्हायरल झालेली सौ चुहें खाकर..! ही कविताही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हणून दाखवली.
सदर कविता ही अशी आहे,

सौ चुहे खाकर बापू, उपवास किया जा रहा है
सत्याग्रह का नया पाठ पढाया जा रहा है
गोलियां छाती पर दागकर
फिर उन्हीं को याद किया जा रहा है

कही उन्नाव में बेटी के खातिर
बुढा बाप पिटता जा रहा है
कैसे बचाऐं उस पिता को
न्याय करनेवाला क़ातिल के भेस में आ रहा है

राजसत्ता को धर्मसत्ता कैसे राह दिखाएगी
‘योगी’ में कुर्सी का मोह बढ़ता जा रहा है
कमज़ोरों पर ताक़त आज़मानेवाले
देख तेरा सिंहासन डुबते जा रहा है

जीत किसकी, हार किसकी
आम आदमी मरता जा रहा है
न्यायपालिका का ‘हिसाब’ देखकर
अब भरोसा उडता जा रहा है

कहते है की हम’ अलग सोच रखते है
सोच रखना भी गुनाह होता जा रहा है
बंद करवा दो पत्रकारिता की शिक्षा
पत्रकार, पार्टी *कार्यकर्ता* बनते जा रहा है

बापू, हमने लोकतंत्र पर भरोसा किया
अब कलम नीचे रखने का मन कर रहा है
अहिंसा का पाठ कामयाब नहीं हो रहा
दिमाग़ अब बारूद बनते जा रहा है !

यह कैसा लोकतंत्र है बापू
दम घुटता जा रहा है
नफरत की इस आंधी में
अपनों का साथ छुटता जा रहा है !

अब मालिक भी ‘उपवास’ करने लगे है
ग़रीब भूखा मरते जा रहा है
सँभलती नहीं तो छोड़ दो सत्ता
मासूमों का ख़ून बहता जा रहा है !

बापू, इन्हें माफ़ करना
कुछ आदतें जानवरों से आयी है
सौ चुहे खाकर भी
बिल्ली उपवास करने जा रही है !

Previous article‘अस्मिता’ योजना शहरी भागातही राबविणार
Next articleलवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर बसेस धावणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here