महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी आणि मिळालेले मताधिक्य
धुळे – डॉ. सुभाष भामरे ( भाजप- ६१३५३३ ) विजयी
कुणाल पाटील ( काँग्रेस – ३८४२९० ) पराभूत
मताधिक्य -२ लाख २९२४३
दिंडोरी – डॉ. भारती पवार ( भाजप – ५६७४४० ) विजयी
धनराज महाले ( राष्ट्रवादी -३६८६९१ ) पराभूत
मताधिक्य -१ लाख ९८७७९
गडचिरोली – अशोक नेते ( भाजप- ५१९९६८ ) विजयी
नामदेव उसंडी (काँग्रेस – ४४२४४२ ) पराभूत
मताधिक्य – ७७५२६
हातकणंगले – धैर्यशील माने ( शिवसेना -५८५७७६ ) विजयी
राजू शेट्टी ( स्वाभिमानी शेतकरी संघटना -४८९७३७ ) पराभूत
मताधिक्य -९६०३९
हिंगोली – हेमंत पाटील ( शिवसेना- ५८६३१२ ) विजयी
सुभाष वानखेडे (काँग्रेस – ३०८४५६ ) पराभूत
मताधिक्य -२७७८५६
जळगाव – उन्मेष पाटील ( भाजप -७१३८७४ ) विजयी
गुलाबराव देवकर ( राष्ट्रवादी- ३०२२५७ ) पराभूत
मताधिक्य – ४१६७१
जालना – रावसाहेब दानवे ( भाजप- ६९८०१९ ) विजयी
विलास औताडे (काँग्रेस -३६५२०४ ) पराभूत
मताधिक्य- ३३२८१५
कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे ( शिवसेना -५५९७२३ ) विजयी
बाबाजी पाटील ( राष्ट्रवादी – २१५३८० ) पराभूत
मताधिक्य -३४४३४३
कोल्हापूर – संजय मंडलिक ( शिवसेना -७४९०८५ ) विजयी
धनंजय महाडीक ( राष्ट्रवादी – ४७८५१७ ) पराभूत
मताधिक्य- २७०५६८
लातूर -सुधाकर शृंगारे ( भाजप -६६१४९५ ) विजयी
गुणवंतराव कामत (काँग्रेस- ३७२३८४ ) पराभूत
मताधिक्य – २८९१११
नांदेड – प्रतापराव चिखलीकर (भाजप-४८६८०६ ) विजयी
अशोक चव्हाण (काँग्रेस – ४४६६५८ ) पराभूत
मताधिक्य -४०१४८
नंदुरबार – डॉ. हिना गावीत ( भाजप-६३९१३६ ) विजयी
के.सी. पडवी (काँग्रेस -५४३५०७ ) पराभूत
मताधिक्य -९५६२९
नाशिक – हेमंत गोडसे ( शिवसेना -५६३५९९ ) विजयी
समीर भुजबळ ( राष्ट्रवादी -२७१३९५ ) पराभूत
मताधिक्य-२९२२०४
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर ( शिवसेना -५९६६४० ) विजयी
रणजीतसिंह पाटील ( राष्ट्रवादी -४६९०७४) पराभूत
मताधिक्य -१२७५६६
पालघर – राजेंद्र गावित ( शिवसेना -५८०४७९ ) विजयी
बाळाराम जाधव ( बविआ -४९१५९६ ) पराभूत
मताधिक्य -८८८८३
परभणी – संजय जाधव ( शिवसेना -५३८९४१ ) विजयी
राजेश विटेकर ( राष्ट्रवादी -४९६७४२ ) पराभूत
मताधिक्य -४२१९९
पुणे – गिरीश बापट ( भाजप -६३२८५५ ) विजयी
मोहन जोशी (काँग्रेस – ३०८२०७ ) पराभूत
मताधिक्य-३२४६२८
अहमदनगर – डॉ. सुजय विखे पाटील ( भाजप -७०४६६० ) विजयी
संग्राम जगताप ( राष्ट्रवादी – ४२३१८६ ) पराभूत
मताधिक्य -२८१४७४
अकोला – संजय धोत्रे ( भाजप -५५४४४४ ) विजयी
प्रकाश आंबेडकर ( वंचित आघाडी-२७८८४८ ) पराभूत
मताधिक्य -२७५५९६
अमरावती – नवनीत राणा ( अपक्ष -५१०९४७ ) विजयी
आनंदराव अडसूळ ( शिवसेना -४७०५४९) पराभूत
मताधिक्य-३६९५१
माढा – रणजितसिंह निंबाळकर ( भाजप-५८६३१४ ) विजयी
संजयमामा शिंदे ( राष्ट्रवादी-५००५५० ) पराभूत
मताधिक्य -८५७६४
मावळ – श्रीरंग बारणे ( शिवसेना- ७२०६६३ ) विजयी
पार्थ पवार ( राष्ट्रवादी -५०४७५० ) पराभूत
मताधिक्य-२१५९१३
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत ( शिवसेना-४२१९३७) विजयी
मिलिंद देवरा (काँग्रेस – ३२१८७० ) पराभूत
मताधिक्य -१०००६७
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी ( भाजप -७०६६७८ ) विजयी
उर्मिला मातोंडकर (काँग्रेस- २४१४३१ ) पराभूत
मताधिक्य-४६५२४७
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन ( भाजप -४८६६७२ ) विजयी
प्रिया दत्त (काँग्रेस-३५६६६७ ) पराभूत
मताधिक्य -४६५२४७
मुंबई उत्तर पूर्व – मनोज कोटक ( भाजप-५१४५९९ ) विजयी
संजय पाटील ( राष्ट्रवादी- २८८११३ ) पराभूत
मताधिक्य -२२६४८६
मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर ( शिवसेना-५७००६३ ) विजयी
संजय निरूपम (काँग्रेस -३०९७३५ ) पराभूत
मताधिक्य -२६०३२८
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे ( शिवसेना -४२४९१३ ) विजयी
एकनाथ गायकवाड (काँग्रेस-२७२७७४ ) पराभूत
मताधिक्य -१५२१३९
नागपूर – नितीन गडकरी ( भाजप-६६०२२१ ) विजयी
नाना पटोले (काँग्रेस-४४४२१२ ) पराभूत
मताधिक्य-२१६००९
शिरूर – डॉ. अमोल कोल्हे ( राष्ट्रवादी- ६३५८३० ) विजयी
आढळराव पाटील ( शिवसेना -५७७३४७ ) पराभूत
मताधिक्य- ५८४८३
रायगड – सुनील तटकरे ( राष्ट्रवादी -४८६९६८ ) विजयी
अनंत गीते ( शिवसेना – ४५५५३० ) पराभूत
मताधिक्य-३१४३८
रामटेक – कृपाल तुमाणे ( शिवसेना-५९७१२६ ) विजयी
किशोर गजभिये (काँग्रेस- ४७०३४३ ) पराभूत
मताधिक्य- १२६७८३
सिंधुदूर्ग रत्नागिरी – विनायक राऊत ( शिवसेना-४५८०२२) विजयी
निलेश राणे ( मस्वाप- २७९७०० ) पराभूत
मताधिक्य-१७८३२२
रावेर – रक्षा खड़से ( भाजप-६५५३८६ ) विजयी
उल्हास पाटील (काँग्रेस – ३१९५०४ ) पराभूत
मताधिक्य -३३५८८२
सांगली – संजय पाटील ( भाजप -५०८९९५ ) विजयी
विशाल पाटील ( स्वाभिमानी पक्ष – ३४४६४३ ) पराभूत
मताधिक्य -१६४३५२
सातारा – उदयनराजे भोसले ( राष्ट्रवादी -५७९०२६ ) विजयी
नरेंद्र पाटील ( शिवसेना – ४५२४९८ ) पराभूत
मताधिक्य -१२६५२८
शिर्डी – सदाशिव लोखंडे ( शिवसेना -४८६८२० ) विजयी
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस- ३६६६२५ ) पराभूत
मताधिक्य- १२०१९५
सोलापूर – डॉ. जय सिध्देश्वर महास्वामी ( भाजप-५२४९८५ ) विजयी
सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस -३६६३७७ ) पराभूत
मताधिक्य -१५८६०८
ठाणे – राजन विचारे ( शिवसेना -७४०९६९ ) विजयी
आनंद परांजपे ( राष्ट्रवादी -३२८८२४ ) पराभूत
मताधिक्य -४१२१४५
वर्धा — रामदास तडस ( भाजप -५७८३६४) विजयी
चारूशिला टोकस (काँग्रेस-३९११७३ ) पराभूत
मताधिक्य- १८७१९१
यवतमाळ – भावना गवळी ( शिवसेना -५४२०९८ ) विजयी
माणिकराव ठाकरे (काँग्रेस-४२४१५९ ) पराभूत
मताधिक्य- ११७९३९
बारामती – सुप्रिया सुळे – ( राष्ट्रवादी -६८६७१४ ) विजयी
कांचन कुल ( भाजप -५३०९४० ) पराभूत
मताधिक्य-१५५७७४
बीड – प्रीतम मुंडे ( भाजप -६७८१७५ ) विजयी
बजरंग सोनवणे ( राष्ट्रवादी -५०९८०७ ) पराभूत
मताधिक्य- १६८३६८
भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे ( भाजप-६४६१५२ ) विजयी
नाना पंचबुद्धे ( राष्ट्रवादी – ४४८२८५ ) पराभूत
मताधिक्य-१९७३९४
भिवंडी – कपिल पाटील ( भाजप -५२३५८३ ) विजयी
सुरेश टावरे (काँग्रेस- ३६७२५४ ) पराभूत
मताधिक्य- १५६३२९
बुलडाणा – प्रतापराव जाधव ( शिवसेना- ५२१९७७ ) विजयी
राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी- ३८८६९० ) पराभूत
मताधिक्य-१३३२८७
चंद्रपूर – सुरेश धानोरकर (काँग्रेस- ५५९५०७ ) विजयी
हंसराज अहिर ( भाजप ५१४७४४ ) पराभूत
मताधिक्य -४४७६३
औरंगाबाद – इम्तियाज जलील ( एमआयएम- ३८९०४२ ) विजयी
चंद्रकांत खैरे ( शिवसेना – ३८४५५० ) पराभूत
मताधिक्य – ४४९२