पंकजा मुंडे आणि खा. डाॅ प्रितम मुंडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पंकजा मुंडे आणि खा. डाॅ प्रितम मुंडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या नवनिर्वाचित खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची भेट घेतली.

राजकीय जेष्ठत्व,कौटुंबिक जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे मोठे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना युतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा देवून आशीर्वाद घेतले.

Previous articleवंचितने भाजपाची बी टीम म्हणून काम केले : चव्हाण
Next articleविखे-पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे किती आमदार जाणार ?